१५ जुलै जन्म
-
१९९२: वैशाली टक्कर — भारतीय अभिनेत्री
-
१९४९: माधव कोंडविलकर — दलित साहित्यिक
-
१९३७: श्री प्रभाज जोशी — भारतीय पत्रकार
-
१९३५: भगीरथ प्रसाद त्रिपाठी — भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी — पद्मश्री
-
१९३३: एम. टी. वासुदेवन नायर — भारतीय लेखक आणि पटकथालेखक
-
१९३२: नरहर कुरुंदकर — विद्वान, टीकाकार आणि लेखक
-
१९२७: प्रा. शिवाजीराव भोसले — डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
-
१९२५: कृष्णा रेड्डी — भारतीय मुद्रक, शिल्पकार आणि शिक्षक
-
१९१८: बर्ट्राम ब्रॉकहाउस — कॅनेडियन भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१९१७: नूर मोहमद तराकी — अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष
-
१९०५: चौधरी मुहम्मद अली — पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान
-
१९०४: मोगुबाई कुर्डीकर — जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका, गानतपस्विनी — पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
-
१९०३: के. कामराज — तामिळ नाडूचे २रे मुख्यमंत्री व स्वातंत्र्यसेनानी — भारतरत्न
-
१६११: मिर्झाराजे जयसिंग — जयपूरचे राजे
-
१६०६: रेंब्राँ — डच चित्रकार