५ नोव्हेंबर निधन - दिनविशेष

  • महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन

२०२२: हैदर अली - भारतीय क्रिकेट खेळाडू (जन्म: ४ ऑगस्ट १९४३)
२०२२: श्याम सरन नेगी - भारतीय शिक्षक, देशातील पहिले मतदार (जन्म: १ जुलै १९१७)
२०११: भूपेन हजारिका - भारतीय संगीतकार व गायक - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)
२००९: श्री प्रभाज जोशी - भारतीय पत्रकार (जन्म: १५ जुलै १९३७)
१९९८: नागार्जुन - भारतीय हिंदी कवी (जन्म: ३० जून १९१८)
१९९१: शकुंतला विष्णू गोगटे - भारतीय कथालेखिका व कादंबरीकार
१९५०: फय्याझ खानसाहेब - भारतीय चतुरंग गवई
१९१५: सर फिरोजशहा मेहता - भारतीय कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते (जन्म: ४ ऑगस्ट १८४५)
१८७९: जेम्सक्लार्क मॅक्सवेल - ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक व गणितज्ञ, प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे (जन्म: १३ जून १८३१)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024