१३ जून
-
२०१८: फोक्सवॅगन — कंपनीला उत्सर्जन (Emission) घोटाळ्यासाठी एक अब्ज युरो (8190 करोड)चा दंड ठोठावण्यात आला आहे.
-
२०००: विश्वनाथन आनंद — स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला.
-
१९९४: दीपिका कुमारी — भारतीय तिरंदाज — पद्मश्री
-
१९२३: प्रेम धवन — भारतीय गीतकार — पद्मश्री
-
२०२२: हरी चंद — भारतीय धावपटू — आशियाई गेम्स सुवर्ण पदक
-
१९६७: विनायक पांडुरंग करमरकर — भारतीय शिल्पकार — पद्मश्री