१३ जून निधन - दिनविशेष


२०२२: हरी चंद - भारतीय धावपटू - आशियाई गेम्स सुवर्ण पदक (जन्म: १ एप्रिल १९५३)
२०२२: शुभोमय चटर्जी - बंगाली कलाकार
२०२०: वसंत नायसादराय रायजी - भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार (जन्म: २६ जानेवारी १९२०)
२०१३: डेव्हिड ड्यूईश - ड्यूईश इंक. कंपनीचे संस्थापक
२०१२: मेहदी हसन - पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट (जन्म: १८ जुलै १९२७)
१९६९: आचार्य अत्रे - मराठी विनोदी लेखक (जन्म: १३ ऑगस्ट १८९८)
१९६९: प्रल्हाद केशव अत्रे - विनोदी लेखक, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, राजकारणी (जन्म: १३ ऑगस्ट १८९८)
१९६९: क्लेरेन्स 13X - अमेरिकन धार्मिक नेता, नेशन ऑफ गॉड्स अँड अर्थ्सचे संस्थापक (जन्म: २२ फेब्रुवारी १९२८)
१९६७: विनायक पांडुरंग करमरकर - भारतीय शिल्पकार - पद्मश्री (जन्म: २ ऑक्टोबर १८९१)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024