१३ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन

१९८३: संदीपन चंदा - भारताचे ९वे ग्रँडमास्टर
१९६३: श्रीदेवी - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री (निधन: २४ फेब्रुवारी २०१८)
१९५८: रँडी शुगर्ट - अमेरिकन सार्जंट, मेडल ऑफ ऑनर विजेते (निधन: ३ ऑक्टोबर १९९३)
१९४५: रॉबिन जॅकमन - भारतीय-इंग्लिश क्रिकेटर
१९३६: वैजयंतीमाला - चित्रपट अभिनेत्री
१९२६: फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ - क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान (निधन: २५ नोव्हेंबर २०१६)
१९०७: बॅसिल स्पेन्स - कोव्हेन्ट्री कॅथेड्रलचे रचनाकार (निधन: १९ नोव्हेंबर १९७६)
१९०६: विश्राम बेडेकर - लेखक व दिग्दर्शक (निधन: ३० ऑक्टोबर १९९८)
१८९९: सर अल्फ्रेड हिचकॉक - चित्रपट दिग्दर्शक (निधन: २९ एप्रिल १९८०)
१८९८: आचार्य अत्रे - मराठी विनोदी लेखक (निधन: १३ जून १९६९)
१८९८: प्रल्हाद केशव अत्रे - विनोदी लेखक, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, राजकारणी (निधन: १३ जून १९६९)
१८८८: जॉन लोगे बेअर्ड - दूरचित्रवाणी (Television)चे संशोधक (निधन: १४ जून १९४६)
१८६९: टोनी गार्नियर - फ्रेंच वास्तुविशारद आणि शहरी नियोजक, स्टेड डी गेरलँडची रचना (निधन: १९ जानेवारी १९४८)
१८४२: चार्ल्स वेल्स - चार्ल्स वेल्स लिमिटेडचे संस्थापक (निधन: १ एप्रिल १९१४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024