२००४:
हेनरिक मार्क - एस्टोनिया देशाचे ५वे पंतप्रधान (जन्म: १ ऑक्टोबर १९११)
१९९६:
मिशेल डेब्रे - फ्रान्सचे १ले पंतप्रधान (जन्म: १५ जानेवारी १९१२)
१९७८:
ऍन्टोनी नोगेस - मोनॅको ग्रांप्रीचे स्थापक (जन्म: १३ सप्टेंबर १८९०)
१९३४:
पॉल फॉन हिन्डेनबर्ग - जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २ ऑक्टोबर १८४७)
१९२२:
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल - अमेरिकन शास्रज्ञ, टेलिफोनचे संशोधक (जन्म: ३ मार्च १८४७)
१७८१:
सखारामबापू बोकील - पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे
१५८९:
हेन्री (३रा) - फ्रान्सचा राजा (जन्म: १९ सप्टेंबर १५५१)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024