१८ ऑक्टोबर - दिनविशेष

  • जागतिक रजोनिवृत्ती दिन

१८ ऑक्टोबर घटना

२००२: कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.
१९७७: २०६०-चिरॉन हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात आला.
१९६७: सोविएत रशियाचे व्हेनेरा-४ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.
१९५४: टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.
१९२२: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना.

पुढे वाचा..



१८ ऑक्टोबर जन्म

१९८४: फ्रीडा पिंटो - भारतीय अभिनेत्री
१९७७: कुणाल कपूर - भारतीय अभिनेते
१९७४: अमिश त्रिपाठी - भारतीय लेखक
१९६५: झाकीर नाईक - इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ)चे संस्थापक आणि अध्यक्ष
१९५६: मार्टिना नवरातिलोव्हा - झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू

पुढे वाचा..



१८ ऑक्टोबर निधन

२००४: वीरप्पन - चंदन तस्कर (जन्म: १८ जानेवारी १९५२)
१९९५: ई. महमद - छायालेखक
१९९३: मंदाकिनी विश्वनाथ आठवले - भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री
१९८७: वसंतराव तुळपुळे - कम्युनिस्ट कार्यकर्ते
१९८३: विजय मांजरेकर - क्रिकेटपटू (जन्म: २६ सप्टेंबर १९३१)

पुढे वाचा..



नोव्हेंबर

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024