१७ ऑक्टोबर - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन
  • डिजिटल सोसायटी दिन

१७ ऑक्टोबर घटना

१९९८: आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणाऱ्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान.
१९९६: अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.
१९९४: पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर.
१९७९: मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला.
१९६६: बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

पुढे वाचा..



१७ ऑक्टोबर जन्म

१९७०: अनिल कुंबळे - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री, अर्जुना पुरस्कार
१९६५: अरविंद डिसिल्व्हा - श्रीलंकेचे क्रिकेटपटू
१९५६: में कॅरोल जेमिसन - पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन महिला अंतराळवीर
१९५५: स्मिता पाटील - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: १३ डिसेंबर १९८६)
१९४७: सिम्मी गरेवाल - चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका

पुढे वाचा..



१७ ऑक्टोबर निधन

२००८: रविन्द्र पिंगे - ललित लेखक (जन्म: १३ मार्च १९२६)
२००८: बेन व्हिडर - इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक (जन्म: १ फेब्रुवारी १९२३)
१९९३: विजय भट - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक (जन्म: १२ मे १९०७)
१९८१: कन्नादासन - भारतीय लेखक, कवी आणि गीतकार (जन्म: २४ जून १९२७)
१९०६: स्वामी रामतीर्थ - जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी (जन्म: २२ ऑक्टोबर १८७३)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024