१२ मार्च जन्म - दिनविशेष


१९८४: श्रेया घोशाल - प्रसिध्द पार्श्वगायिका - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९३३: विश्वनाथ नरवणे - लेखिका कविता
१९३१: हर्ब केलेहर - साउथवेस्ट एअरलाईन्सचे सहसंस्थापक
१९१३: यशवंतराव चव्हाण - भारताचे ५वे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (निधन: २५ नोव्हेंबर १९८४)
१९११: भाऊसाहेब बांदोडकर - गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक (निधन: १२ ऑगस्ट १९७३)
१८९१: चिंतामणराव कोल्हटकर - अभिनेते व निर्माते नटवर्य (निधन: २३ नोव्हेंबर १९५९)
१८२४: गुस्ताव्ह किरचॉफ - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (निधन: १७ ऑक्टोबर १८८७)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024