२०२१:
तपन कुमार सरकार - भारतीय-अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि शैक्षणिक (जन्म: २ ऑगस्ट १९४८)
२००१:
रॉबर्ट लुडलुम - अमेरिकन लेखक (जन्म: २५ मे १९२७)
१९६०:
क्षितीमोहन सेन - भारतीय इतिहासकार (जन्म: २ डिसेंबर १८८०)
१९४२:
रॉबर्ट बॉश - बॉश कंपनीचे संस्थापक (जन्म: २३ सप्टेंबर १८६१)
१९२५:
सन यट-सेन - चीन प्रजासत्ताकचे पहिले अध्यक्ष (जन्म: १२ नोव्हेंबर १८६६)
१८९९:
ज्युलियस वोगेल - न्यूझीलंड देशाचे ८वे पंतप्रधान (जन्म: २४ फेब्रुवारी १८३५)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024