२१ ऑक्टोबर - दिनविशेष
२००२:
मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
१९९९:
चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९२:
अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
१९८९:
जनरल अरुणकुमार वैद्य मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
१९८७:
भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.
पुढे वाचा..
१९४९:
बेंजामिन नेत्यान्याहू - इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान
१९३१:
शम्मी कपूर - हिंदी चित्रपट अभिनेते व निर्माते (निधन:
१४ ऑगस्ट २०११)
१९३०:
इव्हान सिलायेव - सोव्हिएत युनियनचे माजी पंतप्रधान (निधन:
८ फेब्रुवारी २०२३)
१९२७:
फ्रिट्झ विंटरस्टेलर - मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक (निधन:
१५ सप्टेंबर २०१८)
१९२०:
गं. ना. कोपरकर - धर्मभास्कर
पुढे वाचा..
२०१२:
यश चोप्रा - भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते - पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म:
२७ सप्टेंबर १९३२)
२०१०:
अ. अय्यप्पन - भारतीय कवी आणि अनुवादक (जन्म:
२७ ऑक्टोबर १९४९)
१९९५:
लिंडा गुडमन - अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (जन्म:
९ एप्रिल १९२५)
१९९०:
प्रभात रंजन सरकार - भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक (जन्म:
२१ मे १९२१)
१९८१:
दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे - कन्नड कवी - ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म:
३१ जानेवारी १८९६)
पुढे वाचा..