२१ ऑक्टोबर निधन
-
२०२५: योगेंद्र माकवाना — भारतीय राजकारणी, माजी खासदार
-
२०२५: राजीवदादा देशमुख — भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार
-
२०१२: यश चोप्रा — भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते — पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
-
२०१०: अ. अय्यप्पन — भारतीय कवी आणि अनुवादक
-
१९९५: लिंडा गुडमन — अमेरिकन ज्योतिषी व लेखिका
-
१९९०: प्रभात रंजन सरकार — भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक
-
१९८१: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे — कन्नड कवी — ज्ञानपीठ पुरस्कार
-
१८३५: मुथुस्वामी दीक्षीतार — तामिळ कवी व संगीतकार
-
१४२२: चार्ल्स (सहावा) — फ्रान्सचा राजा