६ मार्च - दिनविशेष
२००५:
देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.
२०००:
शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्
कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्
कामोर्तब केला.
१९९९:
राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
१९९८:
गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
१९९७:
स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.
पुढे वाचा..
१९६५:
देवकी पंडित - भारीतय शास्त्रीय गायिका
१९५७:
अशोक पटेल - भारतीय क्रिकेटपटू
१९५५:
सायप्रियन न्तार्यामिरा - बुरुंडी देशाचे ५वे अध्यक्ष (निधन:
६ एप्रिल १९९४)
१९४९:
शौकत अजिझ - पाकिस्तानी राजकारणी
१९४६:
रिचर्ड नोबल - १,०१९.४६८ किमी/तास वेगाचा लँड स्पीड रेकॉर्ड करणारे
पुढे वाचा..
२०००:
नारायण काशिनाथ लेले - कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती
१९९९:
सतीश वागळे - हिंदी आणि मराठी चित्रपट निर्माते
१९९२:
रणजित देसाई - नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म:
८ एप्रिल १९२८)
१९८२:
रामभाऊ म्हाळगी - आदर्श लोकप्रतिनिधी खासदार
१९८२:
ऍना रँड - रशियन-अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या (जन्म:
२ फेब्रुवारी १९०५)
पुढे वाचा..