६ मार्च जन्म
जन्म
- १९६५: देवकी पंडित – भारीतय शास्त्रीय गायिका
- १९५७: अशोक पटेल – भारतीय क्रिकेटपटू
- १९५५: सायप्रियन न्तार्यामिरा – बुरुंडी देशाचे ५वे अध्यक्ष
- १९४९: शौकत अजिझ – पाकिस्तानी राजकारणी
- १९४६: रिचर्ड नोबल – १,०१९.४६८ किमी/तास वेगाचा लँड स्पीड रेकॉर्ड करणारे
- १९४५: सय्यद अहमद – भारतीय लेखक आणि राजकारणी
- १९३९: ऍडम ओस्बोर्न – ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशनचे संस्थापक
- १९३७: व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा – पहिल्या महिला अंतराळवीर
- १९१५: सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन – बोहरी धर्मगुरू
- १९१५: सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन – ५२वे दाई अल-मुतलक, भारतीय आध्यात्मिक नेते
- १८९९: शि. ल. करंदीकर – चरित्रकार आणि संपादक