६ मार्च निधन
निधन
- २०००: नारायण काशिनाथ लेले – कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती
- १९९९: सतीश वागळे – हिंदी आणि मराठी चित्रपट निर्माते
- १९९२: रणजित देसाई – नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार – पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
- १९८२: रामभाऊ म्हाळगी – आदर्श लोकप्रतिनिधी खासदार
- १९८२: ऍना रँड – रशियन-अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या
- १९७३: पर्ल एस. बक – अमेरिकन लेखिका – नोबेल पुरस्कार
- १९६८: ना. गो. चापेकर – साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ
- १९६७: जॉन हेडन बॅडले – इंग्रजी लेखक, शिक्षक, बेडलेस स्कूलचे संस्थापक
- १९४७: सर हॅल्फोर्ड जॉन मॅकेंडर – इंग्रजी भूगोलशास्त्रज्ञ, बॅटियन शिखर पहिल्यांदा चढाई करणारे
- १९४७: मकिंडर हॉलफोर्ड जॉन – ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी
- १९४१: गस्टन बोरग्लम – माऊंट रशमोअरचे शिल्पकार
- १९००: गॉटलीब डेमलर – इंटर्नल- कंबशन इंजिन आणि ऑटोमोबाईल विकासाचे प्रणेते, डेमलर मोटर्स कॉर्पोरेशचे सहसंस्थापक
- १८४०: फ्रान्सिस्को डी पॉला सँटेंडर – न्यू ग्रॅनडा प्रजासत्ताक देशाचे ४थे अध्यक्ष, कोलंबियन जनरल आणि राजकारणी