२००१:
बामियाँमध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्
ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
१९९२:
आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.
१९७८:
स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
१९६९:
जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.
१९५६:
मोरोक्को देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
पुढे वाचा..
१९७७:
अँड्र्यू स्ट्रॉस - इंग्लिश क्रिकेटपटू
१९४२:
गीता नागाभूषण - भारतीय कन्नड स्त्रीवादी लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन:
२८ जून २०२०)
१९३१:
राम शेवाळकर - मराठी साहित्यिक
१९३१:
मिखाईल गोर्बाचेव्ह - सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष - नोबेल पुरस्कार (निधन:
३० ऑगस्ट २०२२)
१९३१:
राम बाळकृष्ण शेवाळकर - जेष्ठ साहित्यिक (निधन:
३ मे २००९)
पुढे वाचा..
१९८६:
डॉ. काशिनाथ घाणेकर - मराठी चित्रपट अभिनेते
१९४९:
सरोजिनी नायडू - प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी (जन्म:
१३ फेब्रुवारी १८७९)
१९३०:
डी. एच. लॉरेन्स - इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार (जन्म:
११ सप्टेंबर १८८५)
१५६८:
संत मीराबाई -
पुढे वाचा..