ठळक गोष्टी
निधन - १४ ऑक्टोबर २०२५ — रवि नाईक — भारतीय राजकारणी, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे सदस्य (जन्म: १८ सप्टेंबर १९४६ )
सुविचार — प्रार्थनेमध्ये अंतरिक्ष भावनेशिवाय शब्द असण्यापेक्षा शब्दाशिवाय आंतरिक भावना असणे अधिक उपयोगी असते ( लेखक: अलेक्झांडर एम होल्कोव )
घटना - १४ ऑक्टोबर १९८१ — होस्नी मुबारक — यांची इजिप्तचे ४थे अध्यक्ष म्हणून निवड.
सुविचार — आपले विचार दारिद्र्य असले की आपण कंगाल बनतो ( लेखक: इमर्सन )
१४ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक मानक दिन
सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून ( लेखक: राल्फ वालडो इमर्सन )
घटना - १४ ऑक्टोबर १८०८ — फ्रान्स — देशाने रागुसा प्रजासत्ताक जिंकून घेतले.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२८ मे
२०२२: UEFA चॅम्पियन्स लीग — रिअल माद्रिद फुटबॉल क्लब विक्रमी १४ वेळेस विजयी.
१९९९: द लास्ट सपर — लिओनार्डो दा विंची यांचे चित्र इटली मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.
१९९८: पाकिस्तान — देशाने बलुचिस्तानच्या चगाई भागात पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.
१९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) — स्थापना.
१९५८: स्वातंत्र्यवीर सावरकर — यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
१९५२: ग्रीस — देशांत स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
१९४०: दुसरे महायुद्ध — बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९३७: फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) — या जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली.
१९०७: आइल ऑफ मॅन टीटी — पहिली रेस आयोजित करण्यात आली.
१४९०: — मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.
१९५८: गौतम शोम (सीनियर) — भारतीय क्रिकेट खेळाडू
१९२१: पं. दत्तात्रय पलुसकर — शास्त्रीय गायक
१८८३: विनायक दामोदर सावरकर — भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर
१९९९: बी. विट्टालाचारी — भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
१९९४: गणपतराव नलावडे — हिंदूसभेचे नेते