२०२२:
UEFA चॅम्पियन्स लीग - रिअल माद्रिद फुटबॉल क्लब विक्रमी १४ वेळेस विजयी.
१९९९:
द लास्ट सपर - लिओनार्डो दा विंची यांचे चित्र इटली मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.
१९९८:
पाकिस्तान - देशाने बलुचिस्तानच्या चगाई भागात पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.
१९६४:
पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) - स्थापना.
१९५८:
स्वातंत्र्यवीर सावरकर - यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
१९५२:
ग्रीस - देशांत स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
१९४०:
दुसरे महायुद्ध - बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९३७:
फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) - या जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली.
१९०७:
आइल ऑफ मॅन टीटी - पहिली रेस आयोजित करण्यात आली.
१४९०:
मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024