१२ ऑक्टोबर - दिनविशेष


१२ ऑक्टोबर घटना

२०१९: एल्युड किपचोगे - हे व्हिएन्ना येथे १:५९:४० या वेळेसह दोन तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन धावणारे पहिले व्यक्ती बनले.
२०१७: युनेस्को - अमेरिकेने बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.
२०१२: युरोपियन युनियन - २०१२चा नोबेल शांतता पुरस्कार जिंकला.
२००५: शेन्झोऊ ६ - दुसरे चिनी मानवी अंतराळ प्रक्षेपित झाले.
२००२: बाली अतिरेकी बॉम्बहल्ला - इंडोनेशियातील बालीमधे झालेल्या बॉम्बस्फोटात किमान २०२ लोकांचे निधन तर ३०० जखमी.

पुढे वाचा..१२ ऑक्टोबर जन्म

१९४६: अशोक मांकड - भारतीय क्रिकेटपटू (निधन: १ ऑगस्ट २००८)
१९३५: शिवराज पाटील - भारतीय वकील आणि राजकारणी, लोकसभेचे १०वे अध्यक्ष
१९२२: शांता शेळके - भारतीय कवयित्री आणि गीतलेखिका (निधन: ६ जून २००२)
१९२१: जयंतराव टिळक - भारतीय समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते (निधन: २३ एप्रिल २००१)
१९१८: एम. ए. चिदंबरम - भारतीय उद्योगपती व क्रिकेट प्रशासक (निधन: १९ जानेवारी २०००)

पुढे वाचा..१२ ऑक्टोबर निधन

२०२२: एन. कोवैथंगम - भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार
२०२०: कार्ल्टन चॅपमन - भारतीय फुटबॉल खेळाडू (जन्म: १३ एप्रिल १९७१)
२०१२: सुखदेव सिंग कांग - भारतीय न्यायाधीश व राजकारणी (जन्म: १५ मे १९३१)
२०११: डेनिस रितची - अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते (जन्म: ९ सप्टेंबर १९४१)
१९९६: रेने लॅकॉस्ता - फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू, पोलो टी शर्टचे जनक (जन्म: २ जुलै १९०४)

पुढे वाचा..जून

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024