१८ ऑगस्ट - दिनविशेष
२००८:
हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.
२००५:
जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.
१९९९:
गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या वा पोलिस कोठडीतल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई.
१९६३:
जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
१९५८:
बांग्लादेशचे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.
पुढे वाचा..
१९८०:
प्रीती जंघियानी - अभिनेत्री
१९६७:
दलेर मेहंदी - भारतीय पंजाबी गायक, गीतकार आणि रेकॉर्ड निर्माते
१९६२:
फेलिप कॅल्डेरॉन - मेक्सिको देशाचे ५६वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी
१९५६:
संदीप पाटील - भारतीय फलंदाज
१९३६:
रॉबर्ट रेडफोर्ड - हॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, उद्योगपती, पर्यावरणवादी
पुढे वाचा..
२०१५:
सुवरा मुखर्जी - भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी (जन्म:
१७ सप्टेंबर १९४०)
२०१२:
रा. की. रंगराजन - भारतीय पत्रकार आणि लेखक
२००९:
किम दे-जुंग - दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष
२००८:
नारायण धारप - रहस्यकथाकार (जन्म:
२७ ऑगस्ट १९२५)
१९९८:
पर्सिस खंबाटा - अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका, फेमिना मिस इंडिया १९६५ (जन्म:
२ ऑक्टोबर १९४८)
पुढे वाचा..