२३ जानेवारी जन्म - दिनविशेष


१९६४: भरत जगदेव - गयाना देशाचे ७वे अध्यक्ष
१९४७: मेगावती सुकार्नोपुत्री - इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष
१९४६: अर्नोल्डो अलेमन - निकाराग्वा देशाचे अध्यक्ष
१९३८: गिणत बाबा - ऑल जपान प्रो रेसलिंगचे संस्थापक, जपानी कुस्तीपटू आणि प्रवर्तक (निधन: ३१ जानेवारी १९९९)
१९३४: बरुण सेनगुप्ता - बंगाली पत्रकार (निधन: १९ जून २००८)
१९३४: सर विल्यम हार्डी - ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (निधन: ६ एप्रिल १८६४)
१९३०: डेरेक वॉलकॉट - सेंट लुसियन कवी आणि नाटककार - नोबेल पुरस्कार (निधन: १७ मार्च २०१७)
१९२९: जॉन पोलानी - जर्मन-कॅनेडियन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार
१९२६: बाळासाहेब ठाकरे - हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख (निधन: १७ नोव्हेंबर २०१२)
१९२०: श्रीपाद रघुनाथ जोशी - व्यासंगी लेखक
१९२०: वॉल्टर फ्रेडरिक मॉरिसन - फ्रिसबीचे संशोधक, अमेरिकन व्यावसायीक (निधन: ९ फेब्रुवारी २०१०)
१९१८: गर्ट्रूड बी. एलियन - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि औषधशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २१ फेब्रुवारी १९९९)
१९१५: कमलनयन बजाज - भारतीय उद्योगपती (निधन: १ मे १९७२)
१९१५: डब्ल्यू. आर्थर लुईस - सेंट लुसियन-बार्बेडियन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: १५ जून १९९१)
१९१३: वॅली पार्क्स - नॅशनल हॉट रॉड असोसिएशनचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (निधन: २८ सप्टेंबर २००७)
१९०७: हिदेकी युकावा - जपानी भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: ८ सप्टेंबर १९८१)
१८९८: पं. शंकरराव व्यास - गायक व संगीतशिक्षक (निधन: १७ डिसेंबर १९५६)
१८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस - भारतीय आझााद हिंद सेनाचे संस्थापक, क्रांतिकारक (निधन: १८ ऑगस्ट १९४५)
१८९४: ज्योतिर्मयी देवी - भारतीय लेखक (निधन: १७ नोव्हेंबर १९८८)
१८७६: ओटो डायल्स - जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: ७ मार्च १९५४)
१८७२: जोजे प्लेनिक - स्लोव्हेनियन वास्तुविशारद (निधन: ७ जानेवारी १९५७)
१८५५: जॉन ब्राउनिंग - ब्राउनिंग आर्म्स कंपनीचे संस्थापक, अमेरिकन शस्त्र-रचनाकार (निधन: २६ नोव्हेंबर १९२६)
१८३४: मुथू कुमारस्वामी - श्रीलंकन वकील आणि राजकारणी (निधन: ४ मे १८७९)
१८१४: सर अलेक्झांडर कनिंगहॅम - भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (निधन: २८ नोव्हेंबर १८९३)
१८०९: सुरेंद्र साई - भारतीय कार्यकरर्ते (निधन: २८ फेब्रुवारी १८८४)
१७८६: ऑगस्टे डी मॉन्टफरँड - सेंट आयझॅक कॅथेड्रल आणि अलेक्झांडर स्तंभाचे रचनाकार, फ्रेंच-रशियन वास्तुविशारद (निधन: १० जुलै १८५८)
१७४५: विल्यम जेसॉप - क्रॉमफोर्ड कालव्याचे बांधकार, इंग्रजी अभियंते (निधन: ८ नोव्हेंबर १८१४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024