२५ मे - दिनविशेष
२०२२:
यासिन मलिक - काश्मिरी फुटीरतावादी नेते यांना विशेष भारतीय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
२०१२:
स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.
२०११:
द ओपराह विन्फ्रे शो - चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो पंचवीस वर्ष चालवला होता.
१९९९:
सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणाऱ्या लाखोवारकऱ्यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.
१९९२:
सुभाष मुखोपाध्याय - विख्यात बंगाली साहित्यिक यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
पुढे वाचा..
१९७२:
करण जोहर - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
१९२७:
रॉबर्ट लुडलुम - अमेरिकन लेखक (निधन:
१२ मार्च २००१)
१८९९:
काझी नझरुल इस्लाम - भारतीय क्रांतिकारक आणि बंगाली कवी - पद्म भूषण (निधन:
२९ ऑगस्ट १९७६)
१८९८:
बेनेट सर्फ - अमेरिकन प्रकाशक, रँडम हाऊस कंपनीचे सह-संस्थापक (निधन:
२७ ऑगस्ट १९७१)
१८९५:
त्र्यंबक शंकर शेजवलकर - इतिहासकार व लेखक (निधन:
२८ नोव्हेंबर १९६३)
पुढे वाचा..
२०१३:
नंद कुमार पटेल - भारतीय राजकारणी (जन्म:
८ नोव्हेंबर १९५३)
२०१३:
महेंद्र कर्मा - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म:
५ ऑगस्ट १९५०)
२००५:
सुनील दत्त - भारतीय अभिनेते व राजकारणी - पद्मश्री (जन्म:
६ जून १९२९)
२००५:
इस्माईल मर्चंट - भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते (जन्म:
२५ डिसेंबर १९३६)
१९९८:
लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर - भारतीय संगीतकार, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार (जन्म:
३ नोव्हेंबर १९३७)
पुढे वाचा..