७ मे - दिनविशेष
२०००:
कोची झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला.
१९९८:
मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर हि कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.
१९९२:
एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
१९९०:
लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
१९७६:
होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली.
पुढे वाचा..
१९६७:
राम नरेश रावत - भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार (निधन:
४ सप्टेंबर २०२२)
१९४९:
गोपाल निमाजी वाहनवती - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन:
२ सप्टेंबर २०१४)
१९४८:
नित्यानंद हळदीपूर - मैहर घराण्याचे बासरी वादक
१९३२:
राज मोहन वोहरा - लेफ्टनंट जनरल - महावीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक (निधन:
१४ जून २०२०)
१९२३:
आत्माराम गोविंद भेंडे - मराठी नाट्यअभिनेते व दिग्दर्शक
पुढे वाचा..
२०२२:
पार्थ घोष - पश्चिम बंगालचे वक्तृत्वकार
२०११:
विलार्ड बॉयल - कॅनेडियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म:
१९ ऑगस्ट १९२४)
२००२:
दुर्गाबाई भागवत - जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या (जन्म:
१० फेब्रुवारी १९१०)
२००१:
विभावरी शिरुरकर - लेखिका (जन्म:
१८ मार्च १९०५)
२००१:
प्रेम धवन - भारतीय गीतकार - पद्मश्री (जन्म:
१३ जून १९२३)
पुढे वाचा..