१० फेब्रुवारी जन्म - दिनविशेष


१९४५: राजेश पायलट - केंद्रीय मंत्री (निधन: ११ जून २०००)
१९२२: अरपॅड गॉन्कझ - हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: ६ ऑक्टोबर २०१५)
१९१०: दुर्गाबाई भागवत - जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या (निधन: ७ मे २००२)
१८९४: हॅरॉल्ड मॅकमिलन - इंग्लंडचे पंतप्रधान (निधन: २९ डिसेंबर १९८६)
१८५९: अलेक्झांडर मिलरँड - फ्रान्स देशाचे १२वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी (निधन: ६ एप्रिल १९४३)
१८०३: नाना शंकर शेटे - आधुनिक मुंबईचे शिल्पकार (निधन: ३१ जुलै १८६५)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024