१८ नोव्हेंबर - दिनविशेष
२०१५:
टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.
१९९३:
दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.
१९९२:
ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६३:
पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.
१९६२:
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उदघाटन झाले.
पुढे वाचा..
१९४५:
हिंदा राजपक्षे - श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुखम
१९३५:
मनोहरसिंहजी प्रद्युम्नसिंहजी - भारतीय राजकारणी, गुजरातचे आमदार (निधन:
२७ सप्टेंबर २०१८)
१९३१:
श्रीकांत वर्मा - हिंदी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य
१९१०:
बटुकेश्वर दत्त - भारतीय क्रांतिकारक (निधन:
२० जुलै १९६५)
१९०९:
जॉनी मर्सर - अमेरिकन गायक, कॅपिटल रेकॉर्ड्सचे सहसंस्थापक (निधन:
६ ऑक्टोबर १९७६)
पुढे वाचा..
२०१६:
डेंटन कुली - हृदयरोपण शस्त्रक्रियेचे जनक (जन्म:
२२ ऑगस्ट १९२०)
२०१४:
सी. रुधराय्या - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
२०१३:
एस. आर. डी. वैद्यनाथन - भारतीय संगीतकार (जन्म:
१५ मार्च १९२९)
२००६:
सुधांशु - मराठी कथाकार व कवी (जन्म:
६ एप्रिल १९१७)
२००१:
नाडेप काका - नाडेप कंपोस्ट खताचे जनक
पुढे वाचा..