१८ नोव्हेंबर निधन - दिनविशेष


२०१६: डेंटन कुली - हृदयरोपण शस्त्रक्रियेचे जनक (जन्म: २२ ऑगस्ट १९२०)
२०१४: सी. रुधराय्या - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
२०१३: एस. आर. डी. वैद्यनाथन - भारतीय संगीतकार (जन्म: १५ मार्च १९२९)
२००६: सुधांशु - मराठी कथाकार व कवी (जन्म: ६ एप्रिल १९१७)
२००१: नाडेप काका - नाडेप कंपोस्ट खताचे जनक
१९९९: रामसिंह रतनसिंह परदेशी - स्वातंत्र्यसैनिक
१९९८: तारा सिंग हेर - भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक (जन्म: १५ नोव्हेंबर १९३६)
१९९८: बन्याबापू गोडबोले - साताऱ्याच्या सामाजिक समाजसेवक
१९९६: कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई - स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे नेते
१९९३: स्वामी विज्ञानानंद - लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक
१९६२: नील्स बोहर - डॅनिश पदार्थवैज्ञानिक - नोबेल पुरस्कार (जन्म: ७ ऑक्टोबर १८८५)
१९४०: आयन इन्कुलेशन - बेसराबियन शैक्षणिक आणि राजकारणी, मोल्दोव्हाचे अध्यक्ष (जन्म: ५ एप्रिल १८८४)
१९३६: व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ५ सप्टेंबर १८७२)
१८३०: ऍडम वाईशप्त - इल्युमिनॅटिचे संस्थापक (जन्म: ६ फेब्रुवारी १७४८)
१७७२: थोरले माधवराव पेशवे - मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा (जन्म: १६ फेब्रुवारी १७४५)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024