१९७२:झुबिन गर्ग— असमिया गायक, संगीतकार आणि अभिनेते; आसामी संगीत आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील “या अली” या गाण्यासाठी विशेष ओळख. — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९४५:हिंदा राजपक्षे— श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुखम
१९३५:मनोहरसिंहजी प्रद्युम्नसिंहजी— भारतीय राजकारणी, गुजरातचे आमदार
१९३१:श्रीकांत वर्मा— हिंदी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य
१९१०:बटुकेश्वर दत्त— भारतीय क्रांतिकारक
१९०९:जॉनी मर्सर— अमेरिकन गायक, कॅपिटल रेकॉर्ड्सचे सहसंस्थापक
१९०६:ऍलेक इझिगोनिस— मिनी कारचे निर्माते
१९०१:व्ही. शांताराम— चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते