१७ डिसेंबर - दिनविशेष
२०१६:
आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.
१९७०:
जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४१:
दुसरे महायुद्ध जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन.
१९२८:
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
१९२७:
हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
पुढे वाचा..
१९७८:
रितेश देशमुख - भारतीय अभिनेते
१९७२:
जॉन अब्राहम - अभिनेते व मॉडेल
१९४७:
दीपक हळदणकर - दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)
१९२४:
गोपालन कस्तुरी - पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक (निधन:
२१ सप्टेंबर २०१२)
१९१७:
झेंग लियानसॉन्ग - चीनच्या पीपल्स रिपब्लिकचा ध्वजाचे रचनाकार (निधन:
१९ ऑक्टोबर १९९९)
पुढे वाचा..
२०१९:
श्रीराम लागू - भारतीय मराठी अभिनेते - पद्मश्री (जन्म:
१६ नोव्हेंबर १९२७)
२०१०:
देवदत्त दाभोळकर - पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ (जन्म:
२३ सप्टेंबर १९१९)
२००२:
आयदेउ हँडिक - भारतीय अभिनेत्री, असामी चित्रपटाची पहिल्या महिला अभिनेत्री
२०००:
जाल पारडीवाला - ऍॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक
१९८५:
मधुसूदन कालेलकर - नाटककार आणि पटकथाकार (जन्म:
२२ मार्च १९२४)
पुढे वाचा..