१७ डिसेंबर जन्म - दिनविशेष


१९७८: रितेश देशमुख - भारतीय अभिनेते
१९७२: जॉन अब्राहम - अभिनेते व मॉडेल
१९४७: दीपक हळदणकर - दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)
१९२४: गोपालन कस्तुरी - पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक (निधन: २१ सप्टेंबर २०१२)
१९१७: झेंग लियानसॉन्ग - चीनच्या पीपल्स रिपब्लिकचा ध्वजाचे रचनाकार (निधन: १९ ऑक्टोबर १९९९)
१९१४: सय्यद मुश्ताक अली - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री (निधन: १८ जून २००५)
१९१३: बर्ट बास्कीन - बास्किन-रोबिन्सचे सहसंस्थापक (निधन: २४ डिसेंबर १९६७)
१९११: डी. डी. रेगे - चित्रकार व लेखक (निधन: २ सप्टेंबर १९९९)
१९१०: एकनाथ इशारानन - भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक (निधन: २६ ऑक्टोबर १९९९)
१९०५: मुहम्मद हिदायतुल्लाह - भारताचे ६वे उपराष्ट्रपती, आणि कार्यकारी राष्ट्रपती, ११वे सरन्यायाधीश (निधन: १८ सप्टेंबर १९९२)
१९०१: यशवंत गोपाळ जोशी - मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक (निधन: ७ नोव्हेंबर १९६३)
१९००: मेरी कार्टराइट - इंग्लिश गणितज्ञ (निधन: ३ एप्रिल १९९८)
१८४९: लालमोहन घोष - काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष (निधन: १८ ऑक्टोबर १९०९)
१७७८: सर हंफ्रे डेव्ही - इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (निधन: २९ मे १८२९)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024