२९ डिसेंबर - दिनविशेष


२९ डिसेंबर घटना

१९५९: नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.
१९३०: सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.

पुढे वाचा..२९ डिसेंबर जन्म

१९७४: ट्विंकल खन्ना - अभिनेत्री
१९६०: डेव्हिड बून - ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९४२: राजेश खन्ना - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते, राजकीय नेते - पद्म भूषण (निधन: १८ जुलै २०१२)
१९२१: रॉबर्ट सी बेकर - चिकन नुग्गेतचे निर्माते (निधन: १३ मार्च २००६)
१९२१: डोब्रिका कोसिक - फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष (निधन: १८ मे २०१४)

पुढे वाचा..२९ डिसेंबर निधन

२०१५: ओमप्रकाश मल्होत्रा - पंजाबचे २५ वे राज्यपाल (जन्म: ६ ऑगस्ट १९२२)
२०१४: हरी हरिलेला - भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी (जन्म: १० ऑगस्ट १९२२)
२०१३: जगदीश मोहंती - भारतीय लेखक आणि अनुवादक (जन्म: १७ फेब्रुवारी १९५१)
२०१२: टोनी ग्रेग - इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (जन्म: ६ ऑक्टोबर १९४६)
१९८६: हॅरॉल्ड मॅकमिलन - इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: १० फेब्रुवारी १८९४)

पुढे वाचा..मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024