५ डिसेंबर - दिनविशेष
२०१६:
गौरव गिल यांनी २०१६ आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप किताब जिंकला.
१९८९:
फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ किमी गती गाठून विश्वविक्रम केला.
१९५७:
इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.
१९४५:
फ्लाईट १९, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाची ५ टी.बी. एम. ऍव्हेंजर विमाने स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोणात गायब झाली.
१९३२:
जर्मनीत जन्माला व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असणाऱ्या आल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकेचा व्हिसा.
पुढे वाचा..
१९८५:
शीखर धवन - भारतीय क्रिकेटपटू - अर्जुना पुरस्कार
१९७४:
रविश कुमार - भारतीय पत्रकार आणि लेखक
१९६५:
मनीष मल्होत्रा - भारतीय फॅशन डिझायनर
१९४३:
लक्ष्मण देशपांडे - भारतीय लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (निधन:
२२ फेब्रुवारी २००९)
१९३१:
ऍडमिरल जयंत नाडकर्णी - भारताचे १४वे नौसेनाप्रमुख - परम विशिष्ट सेवा पदक (निधन:
२ जुलै २०१८)
पुढे वाचा..
२०१६:
जे. जयललिता - तामिळ नाडूच्या मुख्यमंत्री, अभिनेत्री (जन्म:
२४ फेब्रुवारी १९४८)
२०१६:
जावेद आलम - भारतीय शिक्षणतज्ज्ञ (जन्म:
१२ ऑगस्ट १९४३)
२०१५:
चक विल्यम्स - अमेरिकन लेखक आणि उद्योगपती, विल्यम्स सोनोमाचे संस्थापक (जन्म:
२ ऑक्टोबर १९१५)
२०१५:
किशनराव भुजंगराव राजूरकर - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक
२००७:
म. वा. धोंड - टीकाकार (जन्म:
३ ऑक्टोबर १९१४)
पुढे वाचा..