१६ मे - दिनविशेष
२००७:
निकोलाय सारकॉझी - फ्रान्स देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले.
२००५:
कुवेत - देशात स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.
२०००:
बॅडमिंटन - अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१९९६:
अटलबिहारी वाजपेयी - भारताचे १०वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली.
१९९३:
बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.
पुढे वाचा..
१९७०:
गॅब्रिएला सॅबातिनी - अर्जेंटिनाच्या टेनिस खेळाडू
१९५०:
जॉर्ज बेडनोर्झ - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक
१९४७:
वरिंदर सिंग - भारतीय फील्ड हॉकी खेळाडू - ऑलिम्पिक कांस्यपदक, ध्यानचंद खेलरत्न (निधन:
२८ जून २०२२)
१९३१:
के. नटवर सिंह - भारतीय राजकारणी आणि परराष्ट्रमंत्री
१९२६:
माणिक वर्मा - गायिका (निधन:
१० नोव्हेंबर १९९६)
पुढे वाचा..
२०२२:
हुसेन दलवाई - भारतीय राजकारणी, खासदार आणि महाराष्ट्राचे खासदार (जन्म:
१६ फेब्रुवारी १९४३)
२०२२:
चेतना राज - भारतीय अभिनेत्री
२०१४:
रुसी मोदी - टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (जन्म:
१७ जानेवारी १९१८)
२०१३:
हेनरिक रोहरर - स्विस भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म:
६ जून १९३३)
२००८:
रॉबर्ट मोन्डवी - ओपस वन व्हाइनरीचे सहसंस्थापक (जन्म:
१८ जुन १९१३)
पुढे वाचा..