२२ जानेवारी निधन
- २०१४ : अक्किनेनी नागेश्वर राव — भारतीय अभिनेते आणि निर्माते — पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार
- १९९९ : ग्रॅहॅम स्टेन्स — ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक
- १९८२ : एडुआर्डो फ्री मॉन्टाल्वा — चिली देशाचे २८वे राष्ट्राध्यक्ष
- १९७८ : हर्बर्ट सटक्लिफ — इंग्लिश क्रिकेटपटू
- १९७५ : धोंडो वासुदेव गद्रे — केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी
- १९७३ : लिंडन बी. जॉन्सन — अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष
- १९७२ : स्वामी रामानंद तीर्थ — भारतीय राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ
- १९७१ : हॅरी एफ. गुगेनहेम — अमेरिकन उद्योगपती आणि प्रकाशक, न्यूजडेचे सह-संस्थापक
- १९६७ : पांडुरंग सदाशिव खानखोजे — क्रांतिकारक, कृषितज्ज्ञ
- १९२२ : बायर फिद्रिक — शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते
- १९०१ : राणी व्हिक्टोरिया — ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणाऱ्या राणी
- १९०० : डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस — मायक्रोफोनचे सहसंशोधक
- १७९९ : होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे — ऑस्ट्रीयन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक
- १६८२ : समर्थ रामदास स्वामी — भारतीय संत, तत्त्वज्ञ व आध्यात्मिक गुरु
- १६६६ : शहाजहान — ५वा मुघल सम्राट
- १२९७ : चांगदेव — योगी