१० नोव्हेंबर निधन
- २०२२ : रजनी कुमार — ब्रिटिश-भारतीय शिक्षणतज्ञ, स्प्रिंगडेल्स स्कूलच्या संस्थापक — पद्मश्री
- २०१३ : विजयदन देठा — भारतीय लेखक
- २००९ : सिंपल कपाडिया — अभिनेत्री आणि वेशभूषाकार
- २००३ : कन्नान बनान — झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष
- १९९६ : माणिक वर्मा — गायिका
- १९८२ : लिओनिद ब्रेझनेव्ह — रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
- १९४१ : ल. रा. पांगारकर — संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार
- १९४१ : लक्ष्मणरामचंद्र पांगारकर — संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार
- १९३८ : मुस्तफा कमाल अतातुर्क — तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष
- १९२२ : गणेश सखाराम खरे — शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ वव ज्योतिर्विद
- १६५९ : अफजलखान — विजापूरचे सरदार