३० मे
-
१९९३: पु. ल. देशपांडे — यांना त्रिदल संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
-
१९५०: परेश रावल — भारतीय अभिनेते — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९४०: जगमोहन दालमिया — भारतीय उद्योजक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) २६वे अध्यक्ष
-
१९०८: हॅनेस अल्फेन — स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते — नोबेल पुरस्कार
-
२०००: राम विलास शर्मा — भारतीय कवी आणि समीक्षक — साहित्य अकादमी पुरस्कार
-
१९६८: सावळाराम लक्ष्मण हळदणकर — मराठी चित्रकार
-
१९१२: विल्बर राइट — ऑर्व्हिल राइट यांच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते