२० सप्टेंबर निधन - दिनविशेष


२०१५: जगमोहन दालमिया - भारतीय उद्योजक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) २६वे अध्यक्ष (जन्म: ३० मे १९४०)
२०१४: अशोक केळकर - भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २२ एप्रिल १९२९)
१९९७: अनुप कुमार - चित्रपट अभिनेते (जन्म: ९ जानेवारी १९२६)
१९९६: दगडू मारुती पवार - कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत
१९७९: लुडविक स्वोबोदा - चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष
१९३३: ऍनी बेझंट - थिऑसॉफिस्ट आणि भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या (जन्म: १ ऑक्टोबर १८४७)
१९२८: नारायण गुरू - केरळमधील समाजसुधारक
१९१५: गुलाबराव महाराज - विदर्भातील सतपुरुष (जन्म: ६ जुलै १८८१)
१८१०: मीर तकी मीर - ऊर्दू शायर


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024