९ फेब्रुवारी - दिनविशेष
२००३:
संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
१९७३:
बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.
१९६९:
बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.
१९५१:
स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.
१९३३:
साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
पुढे वाचा..
१९७०:
गोलंदाज ग्लेन मॅकग्रा - ऑस्ट्रेलियन वेगवान
१९५४:
केविन वॉर्विक - हे संगणक प्रणाली आणि मानवी मज्जासंस्था यांच्यातील थेट इंटरफेसवरील अभ्यासासाठी ओळखले जाणारे.
१९२९:
ए. आर. अंतुले - महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री (निधन:
२ डिसेंबर २०१४)
१९२२:
सी. पी. कृष्णन नायर - द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे संस्थापक - पद्म भूषण (निधन:
१७ मे २०१४)
१९२२:
जिम लेकर - इंग्लिश क्रिकेट खेळाडू (निधन:
२३ एप्रिल १९८६)
पुढे वाचा..
२००८:
बाबा आमटे - भारतीय कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारे समाजसेवक - पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म:
२६ डिसेंबर १९१४)
२००१:
दिलबागसिंग - माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल
२०००:
शोभना समर्थ - चित्रपट अभिनेत्री व निर्माती
१९९६:
चित्ती बाबू - भारतीय वीणा वादक आणि संगीतकार - संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म:
१३ ऑक्टोबर १९३६)
१९८९:
बालाइ चांद मुखोपाध्याय - भारतीय डॉक्टर, लेखक (जन्म:
१९ जुलै १८९९)
पुढे वाचा..