२०१०:
वॉल्टर फ्रेडरिक मॉरिसन - फ्रिसबीचे संशोधक, अमेरिकन व्यावसायीक (जन्म: २३ जानेवारी १९२०)
२००८:
बाबा आमटे - भारतीय कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारे समाजसेवक - पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
२००१:
दिलबागसिंग - माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल
२०००:
शोभना समर्थ - चित्रपट अभिनेत्री व निर्माती
१९९६:
चित्ती बाबू - भारतीय वीणा वादक आणि संगीतकार - संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: १३ ऑक्टोबर १९३६)
१९८९:
बालाइ चांद मुखोपाध्याय - भारतीय डॉक्टर, लेखक (जन्म: १९ जुलै १८९९)
१९८१:
एम. सी. छागला - न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (जन्म: ३० सप्टेंबर १९००)
१९७७:
सर्जी इल्युशीन - इल्युशीन विमान कंपनीचे निर्माते (जन्म: ३० मार्च १८९४)
१९६६:
दामूअण्णा जोशी - बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक
१८७१:
फ्योदोर दोस्तोवस्की - रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (जन्म: ११ नोव्हेंबर १८२१)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024