११ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष

  • राष्ट्रीय शिक्षण दिन

१९८५: रॉबिन उथप्पा - भारतीय क्रिकेटपटू
१९६२: डेमी मूर - अमेरिकन अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल
१९४२: रॉय फ्रेड्रिक्स - वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (निधन: ५ सप्टेंबर २०००)
१९३६: सिंधुताई सपकाळ - मतिमंद मुलांच्या कामायनी संस्थेच्या संस्थापिका, भारतीय समाजसुधारक - पद्मश्री (निधन: ४ जानेवारी २०२२)
१९३६: माला सिन्हा - हिंदी,नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री
१९२६: जॉनी वॉकर - हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते (निधन: २९ जुलै २००३)
१९२४: रुसी शेरियर मोदी - कसोटीपटू (निधन: १७ मे १९९६)
१९११: गोपाल नरहर नातूपुणे - लोककवी (निधन: ७ मे १९९१)
१९११: मनमोहन नातू - लोककवी गोपाळ नरहर तथा (निधन: ७ मे १९९१)
१९०४: जे. एच. सी. व्हाइटहेड - भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक (निधन: ८ मे १९६०)
१८८८: आचार्य कॄपलानी - स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (निधन: १९ मार्च १९८२)
१८८६: पठ्ठे बापूराव - लावणी लेखक (निधन: २२ डिसेंबर १९४५)
१८७२: उस्ताद अब्दुल करीम खान - किराणा घराण्याचे संस्थापक (निधन: २७ ऑक्टोबर १९३७)
१८२१: फ्योदोर दोस्तोवस्की - रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (निधन: ९ फेब्रुवारी १८७१)
१६३३: जॉर्ज सॅव्हिले - इंग्रजी राजकारणी, कौन्सिलचे लॉर्ड अध्यक्ष (निधन: ५ एप्रिल १६९५)
११५५: अल्फोन्सो आठवा - कॅस्टिल आणि टोलेडोचे राजा (निधन: ५ ऑक्टोबर १२१४)
१०५०: हेन्री IV - पवित्र रोमन सम्राट (निधन: ७ ऑगस्ट ११०६)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024