११ नोव्हेंबर निधन - दिनविशेष

  • राष्ट्रीय शिक्षण दिन

२०२२: सिद्धान्त वीर सुर्यवंशी - भारतीय अभिनेते (जन्म: १५ डिसेंबर १९७५)
२००५: पीटर ड्रकर - ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक (जन्म: १९ नोव्हेंबर १९०९)
२००५: डॉ. एम. सी. मोदी - नेत्रतज्ज्ञ
२००४: यासर अराफत - पॅलेस्टाइनचे नेते - नोबेल पुरस्कार (जन्म: २४ ऑगस्ट १९२९)
१९९९: अरविंद मेस्त्री - शिल्पकार
१९९७: यशवंत दत्त - चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ
१९९४: कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा - कन्नड लेखक व कवी (जन्म: २९ डिसेंबर १९०४)
१९८४: मार्टिन ल्यूथर किंग सिनीअर - मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते (जन्म: १९ डिसेंबर १८९९)
१९७३: अर्तुरी इल्मारी विर्तनें - फिन्निश रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म: १५ जानेवारी १८९५)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024