१५ जानेवारी - दिनविशेष
- भारतीय लष्कर दिन
- मकर संक्रांति
- उत्तरायण
- पोंगल
- लोहरी
२००१:
सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकीपिडिया हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.
१९९९:
गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९६:
भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST असे करण्यात आले.
१९७३:
जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.
१९७०:
मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.
पुढे वाचा..
१९६३:
सुभाष सिंग - भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार (निधन:
१६ ऑगस्ट २०२२)
१९५८:
बोरिस ताडिक - सर्बिया देशाचे १६वे अध्यक्ष
१९५६:
मायावती - उत्तर प्रदेश राज्याच्या २३व्या मुख्यमंत्री, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या
१९५२:
मुहम्मद वाक्कास - बांगलादेशी शिक्षक आणि राजकारणी (निधन:
३१ मार्च २०२१)
१९४७:
नितीश नंदी - पत्रकार
पुढे वाचा..
८४९:
थिओफिलॅक्ट - बायझंटाईन सम्राट
६९ इ.स:
गाल्बा - रोमन सम्राट (जन्म:
२४ डिसेंबर ३ इ.स.पू)
२०२३:
राजकुमार मुकर्रम जाह - हैदराबादचे ८वे निजाम (जन्म:
६ ऑक्टोबर १९३३)
२०१४:
नामदेव लक्ष्मण ढसाळ - दलित साहित्यिक (जन्म:
१५ फेब्रुवारी १९४९)
२०१३:
डॉ. शरदचंद्र गोखले - समाजसेवक (जन्म:
२९ सप्टेंबर १९२५)
पुढे वाचा..