१६ जानेवारी - दिनविशेष
२००८:
टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण.
१९९८:
ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
१९९६:
पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड.
१९९५:
आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.
१९७९:
शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.
पुढे वाचा..
२००४:
रमिता - भारतीय रायफल नेमबाज - सुवर्ण पदक
१९४६:
कबीर बेदी - चित्रपट अभिनेते
१९३१:
सुभाष मुखर्जी - इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मूल जन्मवणारे भारतीय शास्त्रज्ञ (निधन:
१९ जून १९८१)
१९२६:
ओ. पी. नय्यर - संगीतकार (निधन:
२८ जानेवारी २००७)
१९२०:
नानाभॉय पालखीवाला - कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (निधन:
११ डिसेंबर २००२)
पुढे वाचा..
२०१२:
ग्लेन बेल - टाको बेलचे संस्थापक (जन्म:
३ सप्टेंबर १९२३)
२००५:
श्रीकृष्ण हरी मेहेंदळे - संगीतकार
२००३:
रामविलास जगन्नाथ राठी - सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक
२०००:
त्रिलोकीनाथ कौल - मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत
१९९७:
डॉ. दत्ता सामंत - कामगार नेते
पुढे वाचा..