२६ मे - दिनविशेष


२६ मे घटना

२०२२: गीतांजली श्री - लिखित रेत समाधी या पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरीत टॉम्ब ऑफ सेंड (Tomb of Sand) पुस्तकासाठी २०२२ चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला.
२०१४: नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
१९९९: श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. - सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. - टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.
१९८९: मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उदघाटन झाले.
१९७१: बांगलादेश मुक्तिसंग्राम - बांगलादेशातील सिल्हेटमधील बुरुंगा येथे पाकिस्तानी लष्कराने किमान ७१ हिंदूंची कत्तल केली.

पुढे वाचा..२६ मे जन्म

१९६६: झोला बड - दक्षिण अफ्रिकेची धावपटू
१९६१: तारसेम सिंग - भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
१९५६: ज्योती गोगटे - भारतीय शिक्षणतज्ज्ञ
१९५१: सॅली राइड - पहिल्या अमेरिकन महिला अंतराळवीर (निधन: २३ जुलै २०१२)
१९४५: विलासराव देशमुख - महाराष्ट्राचे १४वे मुख्यमंत्री (निधन: १४ ऑगस्ट २०१२)

पुढे वाचा..२६ मे निधन

२०११: रजनीकांत आरोळे - जामखेड मॉडेलचे जनक - पद्म भूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: १० जुलै १९३४)
२०००: प्रभाकर शिरुर - चित्रकार
१९०८: मिर्झा गुलाम अहमद - भारतीय धर्मगुरू, अहमदिया चळवळीचे संस्थापक (जन्म: १३ फेब्रुवारी १८३५)
१९०२: अल्मोन स्ट्राउजर - अमेरिकन संशोधक (जन्म: ११ फेब्रुवारी १८३९)

पुढे वाचा..मे

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023