२६ मे जन्म
जन्म
- १६६७: अब्राहम डी. मुआव्हर – फ्रेन्च गणिती
- १८८५: राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक
- १९०२: सदाशिव अनंत शुक्ल – नाटककार व साहित्यिक
- १९०६: बेन्जामिन पिअरी पाल – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक
- १९३०: करीम इमामी – भारतीय-ईराणी लेखक आणि समीक्षक
- १९३७: मनोरमा – भारतीय अभिनेत्री आणि गायिका – पद्मश्री
- १९३८: के. बिक्रम सिंग – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
- १९४५: विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे १४वे मुख्यमंत्री
- १९५१: सॅली राइड – पहिल्या अमेरिकन महिला अंतराळवीर
- १९५६: ज्योती गोगटे – भारतीय शिक्षणतज्ज्ञ
- १९६१: तारसेम सिंग – भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
- १९६६: झोला बड – दक्षिण अफ्रिकेची धावपटू