२६ मे निधन
निधन
- १९०२: अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक
- १९०८: मिर्झा गुलाम अहमद – भारतीय धर्मगुरू, अहमदिया चळवळीचे संस्थापक
- २०००: प्रभाकर शिरुर – चित्रकार
- २०११: रजनीकांत आरोळे – जामखेड मॉडेलचे जनक – पद्म भूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
- २०१९: प्रेम तिनसुलानोंडा – थायलंड देशाचे १६वे पंतप्रधान, थाई जनरल आणि राजकारणी