११ फेब्रुवारी जन्म
जन्म
- १८००: हेन्री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे
- १८३९: अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक
- १८४७: थॉमस अल्वा एडिसन – विजेच्या दिव्याचे अमेरिकन संशोधक आणि उद्योजक
- १९२९: ओटेमा अल्लिमादी – युगांडा देशाचे २रे पंतप्रधान, राजकारणी
- १९३१: गोपीचंद नारंग – भारतीय साहित्य समीक्षक – पद्म भूषण, पद्मश्री
- १९३२: रवी कोंडाला राव – भारतीय तेलगू अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक
- १९३७: बिल लॉरी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
- १९४२: गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री