६ नोव्हेंबर - दिनविशेष
२०१२:
बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसऱ्यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.
२००१:
संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९९:
विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना युनेस्को गांधी सुवर्णपदक जाहीर.
१९९६:
अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
१९५४:
मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
पुढे वाचा..
१९६८:
यारी यांग - याहूचे संस्थापक
१९२६:
झिग झॅगलर - अमेरिकन लेखक (निधन:
२८ नोव्हेंबर २०१२)
१९१५:
दिनकर द. पाटील - चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (निधन:
२१ मार्च २००५)
१९०१:
श्री. के. क्षीरसागर - जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत (निधन:
२९ एप्रिल १९८०)
१८९०:
बळवंत गणेश खापर्डे - कविभूषण
पुढे वाचा..
२०१३:
तरला दलाल - (जन्म:
३ जून १९३६)
२०१०:
सिद्धार्थ शंकर रे - पश्चिम बंगालचे ६वे मुख्यमंत्री (जन्म:
२० ऑक्टोबर १९२०)
२००२:
वसंत कृष्ण वैद्य - स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे
१९९८:
अनंतराव कुलकर्णी - कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संस्थापक (जन्म:
१९ सप्टेंबर १९१७)
१९९२:
जयराम शिलेदार - गंधर्व भूषण (जन्म:
६ डिसेंबर १९१६)
पुढे वाचा..