६ नोव्हेंबर जन्म
-
१९६८: यारी यांग — याहूचे संस्थापक
-
१९२६: झिग झॅगलर — अमेरिकन लेखक
-
१९१५: दिनकर द. पाटील — चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक
-
१९०१: श्री. के. क्षीरसागर — जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत
-
१८९०: बळवंत गणेश खापर्डे — कविभूषण
-
१८८०: योशूसुका अकावा — निसान मोटर कंपनीचे संस्थापक
-
१८६१: जेम्स नास्मिथ — बास्केटबॉल खेळाचे निर्माते
-
१८५१: चार्ल्स डो — डो जोन्स एंड कंपनीचे सहसंस्थापक
-
१८३९: भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
-
१८१४: अडॉल्फ सॅक्स — सॅक्सोफोन वाद्याचे जनक
-
१५५०: करिन मॅन्सडॉटर — स्वीडनची राणी