१३ डिसेंबर - दिनविशेष
२०१६:
अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.
२००२:
ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.
२००१:
जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
१९९१:
मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४१:
दुसरे महायुद्ध हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
पुढे वाचा..
१९५५:
मनोहर पर्रीकर - गोव्याचे १०वे मुख्यमंत्री - पद्म भूषण (मरणोत्तर) (निधन:
१७ मार्च २०१९)
१९५४:
हर्षवर्धन - भारतीय ऑटोलरीगोलॉजिस्ट आणि राजकारणी
१९४०:
संजय लोळ - भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (निधन:
१८ जून २००५)
१९२६:
कमल नारायण सिंग - भारताचे २२वे सरन्यायाधीश (निधन:
८ सप्टेंबर २०२२)
१८९९:
पांडुरंग नाईक - प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर (निधन:
२१ ऑगस्ट १९७६)
पुढे वाचा..
२०१२:
मॉरिस हेर्झॉग - अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा लुई लाचेनल यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक (जन्म:
१५ जानेवारी १९१९)
२००९:
पॉल सॅम्युएलसन - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म:
१५ मे १९१५)
२००६:
लामर हंट - अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक (जन्म:
२ ऑगस्ट १९३२)
१९९६:
शिरुभाऊ लिमये - स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक
१९९४:
तात्यासाहेब कोर - वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक (जन्म:
१७ ऑक्टोबर १९१७)
पुढे वाचा..