१३ डिसेंबर जन्म
जन्म
- १७८०: योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ
- १८०४: मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ
- १८१६: वर्नेर व्होंन सीमेन्स – सीमेन्स कंपनीचे संस्थापक
- १८९९: पांडुरंग नाईक – प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर
- १९२६: कमल नारायण सिंग – भारताचे २२वे सरन्यायाधीश
- १९४०: संजय लोळ – भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक
- १९५४: हर्षवर्धन – भारतीय ऑटोलरीगोलॉजिस्ट आणि राजकारणी
- १९५५: मनोहर पर्रीकर – गोव्याचे १०वे मुख्यमंत्री – पद्म भूषण (मरणोत्तर)